ज़कात
ज़कात ही इस्लामचा तिसरा स्तंभ आहे. याचा अर्थ गरिब आणि गरजू लोकांतील हकदारांना मालमत्तेचा एक ठराविक टक्का देणे होय. ही एक फर्ज आहे जी मालमत्ता शुद्ध करते, आत्म्याला लोभापासून पवित्र करते, आणि मुसलमानांमध्ये परस्पर आधार आणि बंधुत्व निर्माण करते.